{
  "village_code": "271500070197250000",
  "village_name": "रोही पिपंळगाव",
  "taluka_name": "मुद्खेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3894,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:26:21Z",
  "surveys": [
    "111"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार-गंगाधर पुरभाजी मदनवाड यांनी त्यांचे नांवे असलेल्या मौ.रोहीपिंपळगाव ता.मुदखेड येथील शेत गट क्रं.111 क्षेत्र 0.87 आर मध्ये एक बोअर असल्याबाबत अर्ज व स्वयंघोषणापत्रत् सादर केले आहे त्यानुसार स्थळ चोकशी व पंचनामा आधारे गंगाधर पुरभाजी मदनवाड यांचे मालकी हिस्स्यात गट क्र.111 मध्ये एक बोअर नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "शेषराव मारोती कोटुरवार"
}
