{
  "village_code": "271500070197250000",
  "village_name": "रोही पिपंळगाव",
  "taluka_name": "मुद्खेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3895,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:55:43Z",
  "surveys": [
    "89"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्जदार-रघुनाथ गंगाराम व्हंडे यांनी त्यांचे नांवे असलेल्या मौ.रोहीपिंपळगाव ता.मुदखेड येथील शेत गट क्रं.89 क्षेत्र 1 हे.24 आर मध्ये एक बोअर असल्याबाबत अर्ज व 100 रु.चे बॉंडवरील शपथपत्र सादर केले आहे त्यानुसार स्थळ चोकशी व पंचनामा आधारे रघुनाथ गंगाराम व्हंडे यांचे मालकी हिस्स्यात गट क्र.89 मध्ये एक बोअर नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "शेषराव मारोती कोटुरवार"
}
