{
  "village_code": "271500070197260000",
  "village_name": "वाडी नियमतुल्लापुर",
  "taluka_name": "मुद्खेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 890,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:28:12Z",
  "surveys": [
    "110"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nखातेदार श्री.भाऊराव मारोती खानसोळे व इतर यांनी महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 149 अन्वये लेखी अर्ज व वाटणीपत्र/संमतीपत्र दिले कि मौजे वाडी नियमतुल्लापुर येथील जमीनीचे 1) भाऊराव मारोती खानसोळे गट क्रं 110 पै क्षेत्र 0.63 हे आर पैकी 0.40 हे आर क्षेत्राचे वहिवाटीप्रमाणे वाटप खालीलप्रमाणे सरस निरस मनाने मुलगा वाटप करुन दिले.\n1) नारायण भाऊराव खानसोळे ;गट नंबर 110 ; क्षेत्र 0.20 हे आर\n2) हनुमंत भाऊराव खानसोळे ;गट नंबर 110 ; क्षेत्र 0.20 हे आर\nयांचे नावावर सरस निरस मनाने वाहिवाटीप्रमाणे इतर हक्कातील शेरे कायम ठेऊन वाटप करून दिले आहे.अर्ज व 500 रु चे स्टॅम्प पेपर वरील संमतीपत्र /वाटणीपत्र वरून नोंद केली.",
  "talathi": "विश्वनाथ आनंदा बोदमवाड"
}
