{
  "village_code": "271500070197260000",
  "village_name": "वाडी नियमतुल्लापुर",
  "taluka_name": "मुद्खेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 893,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:56:16Z",
  "surveys": [
    "17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nखातेदार श्री.प्रभाकर जयवंता खानसोळे, पार्वतीबाई जयवंता खानसोळे व इतर महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 149 अन्वये लेखी अर्ज व वाटणीपत्र/संमतीपत्र दिले कि मौजे वाडी नियमतुल्लापुर येथील जमीनीचे गट 17 पै क्षेत्र 0.80 हे आर क्षेत्राचे वहिवाटीप्रमाणे वाटप आई–भाऊ नामे खालीलप्रमाणे सरस निरस मनाने वाटप करुन दिले.\n1) प्रभाकर जयवंता खानसोळे ;गट नंबर 17; क्षेत्र 0.42हे आर\n2) बळीराम जयवंतराव खानसोळे ;गट नंबर 17; क्षेत्र 0.38हे आर\nयांचे नावावर सरस निरस मनाने वाहिवाटीप्रमाणे इतर हक्कातील शेरे कायम ठेऊन वाटप करून दिले आहे.अर्ज व 500 रु चे स्टॅम्प पेपर वरील संमतीपत्र /वाटणीपत्र वरून नोंद केली.",
  "talathi": "विश्वनाथ आनंदा बोदमवाड"
}
