{
  "village_code": "271500070197280000",
  "village_name": "शंखतिर्थ",
  "taluka_name": "मुद्खेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1829,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:29:39Z",
  "surveys": [
    "102"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nखातेदार श्री.भाऊराव मारोती खानसोळे व इतर यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966चे कलम 149 अन्वये लेखी अर्ज व वाटणीपत्र/संमतीपत्र दिले कि मोजे शंखतीर्थ येतील जमिनीचे 1) भाऊराव मारोती खानसोळे गट क्रमांक 102 क्षेत्र 47 हे आर क्षेत्राचे वाहिवाटीप्रमाणे वाटप खालीलप्रमाणे सरस निरस मनाने मुलांना वाटप करून दिले\n1} नारायण भाऊराव खानसोळे गट नंबर 102 क्षेत्र 0.23 आर.\n2} हनुमंत भाऊराव खानसोळे गट नंबर 102 क्षेत्र 0.24 आर.\nयांच्या नावावर वाहिवाटीप्रमाणे इतर हक्कातील शेरे कायम ठेऊन वाटप करून दिले आहे अर्ज व 500 रु चे बाऊंड पेपर वरील वाटणीपत्र/संमतीपत्र वरून नोंद केली.",
  "talathi": "राजु अश्रोबा चव्हाण"
}
