{
  "village_code": "271500070197290000",
  "village_name": "देवापूर",
  "taluka_name": "मुद्खेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 901,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T22:25:53Z",
  "surveys": [
    "143"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nखातेदार श्री.नारायण मारोती बांदरे व इतर यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966चे कलम 149 अन्वये लेखी अर्ज व वाटणीपत्र/संमतीपत्र दिले कि मोजे देवापूर येतील जमिनीचे 1) नारायण मारोती बांदरे गट क्रमांक 143 क्षेत्र 1.82 हे आर क्षेत्राचे वाहिवाटीप्रमाणे वाटप खालीलप्रमाणे सरस निरस मनाने मुलांना वाटप करून दिले\n1} भगवान नारायण बांदरे गट नंबर 143 क्षेत्र 0.60 आर.\n2} पांडुरंग नारायण बांदरे गट नंबर 143 क्षेत्र 0.67 आर.\n3} ज्ञानेश्वर नारायण बांदरे गट नंबर 143 क्षेत्र 0.55 आर.\nयांच्या नावावर वाहिवाटीप्रमाणे इतर हक्कातील शेरे कायम ठेऊन वाटप करून दिले आहे अर्ज व 100 रु चे बाऊंड पेपर वरील वाटणीपत्र/संमतीपत्र वरून नोंद केली.",
  "talathi": "राजु अश्रोबा चव्हाण"
}
