{
  "village_code": "271500070197300000",
  "village_name": "कामळज",
  "taluka_name": "मुद्खेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2471,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:15:37Z",
  "surveys": [
    "52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nवाटणी पत्र :\nबाजूस दर्शविलेल्या शेताचे मालक श्री माधव रामकिशन खानसोळे मौ.कामळज येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौ. कामळज येथे असलेली जमीन गट न.52 क्षेत्र 0 हे.30 त्यांच्या नावे मौ. कामळज येथे असलेली जमीन असून त्यांनी ती आपल्या कुटुंबात खालील तपशिला प्रमाणे वाटून देण्यास संमती दिली.\nअ.क्र नाव नाते\n1 रेजाबाई रामकिशन खानसोळे आई गट.न.52 :- 0. 30 हे.आर पैकी 0. 30 हे.आर\nआपली जमीन कुटुंबात वरील प्रमाणे नावे करण्यास वाटणी पत्र करून दिले आहे\nकरिता शपथ पत्र व 500 रु च्या बॉंड क्र. DW 268869 रजिस्टर नोटरी क्रमाक 2178 दिनांक 15/10/2026 आधारे वाटणी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राजकुमार दत्‍तराव मस्‍के"
}
