{
  "village_code": "271500070197310000",
  "village_name": "माळकौठा",
  "taluka_name": "मुद्खेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5201,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:23:30Z",
  "surveys": [
    "126"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nवाटणी पत्र :\nबाजूस दर्शविलेल्या शेताचे मालक श्री. देविदास किशन राठोड,रामराव किशन राठोड,संजय किशन राठोडव माधव किशन राठोड मौ.रोहीपिंपळगाव तांडा येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौ. माळकौठा येथे असलेली जमीन गट न. 126 क्षेत्र 1 हे 60 आर सामाईक जमीन असून त्यांनी ती आपल्या कुटुंबात खालील तपशिला प्रमाणे वाटून देण्यास संमती दिली.\nअ.क्र नाव नाते\n1) देविदास किशन राठोड भाऊ गट.न.- 126 क्षेत्र 1 हे. 60 आर. पैकी 0 हे 40 आर\n2) रामराव किशन राठोड भाऊ गट.न.- 126 क्षेत्र 1 हे. 60 आर. पैकी 0 हे 40 आर\n3) संजय किशन राठोड भाऊ गट.न.- 126 क्षेत्र 1 हे. 60 आर. पैकी 0 हे 40 आर\n4) माधव किशन राठोड भाऊ गट.न.- 126 क्षेत्र 1 हे. 60 आर. पैकी 0 हे 40 आर\nआपली जमीन कुटुंबात वरील प्रमाणे नावे करण्यास वाटणी पत्र करून दिले आहे.\nकरिता शपथ पत्र व 500 रु च्या बॉंड क्. DW 025398 रजिस्टर नोटरी क्र. 14 दि.22/10/2026 व शपथ पत्र आधारे वाटणी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राजकुमार दत्‍तराव मस्‍के"
}
