{
  "village_code": "271500070197350000",
  "village_name": "खुजडा",
  "taluka_name": "मुद्खेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 972,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-02-20",
  "objection_until": "2026-03-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:16:10Z",
  "surveys": [
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 20/02/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/02/2026\nलिहून घेणार : भाई चंद हिराचंद रायसोनी को क्रेडिट सोसा. लि . जळगाव,\nलिहून देणार : प्रकाश किशन कुरे रा. खुजडा यांनी रक्कम रुपये 192076/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भाई चंद हिराचंद रायसोनी को सोसायटी क्रेडिट सोसा लि. जळगाव यांचेकडील पत्र क्रमांक 343/25 व तहसीलदार मुदखेड यांचे पत्र क्र २०२५/जमा/संकीर्ण /कावी -801 दि 21.05.2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 192076/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रंजना रमेश दमकोंडवार"
}
