{
  "village_code": "271500070197370000",
  "village_name": "दरेगांव वाडी",
  "taluka_name": "मुद्खेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 661,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:19:26Z",
  "surveys": [
    "68"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nविहीर नोंद\nखातेदार गोविंद किशन सूर्यवंशी रा.पिंपळकौठा (चोर) येथील रहिवाशी असून त्यांची मौजे दरेगाव वाडी गट नंबर 68 मध्ये 1.21 हे.आर.एवढी शेतजमीन असून त्यांनी दिलेल्या अर्ज व शपथपत्राधारे विहिरीची नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "मनोज जयराम वाघमारे"
}
