{
  "village_code": "271500070197390000",
  "village_name": "न्याहाळी",
  "taluka_name": "मुद्खेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 929,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T22:26:53Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nसंमतीपत्र/वाटणीपत्रक\nखातेदार जरीना बेगम अब्दुल अजीज हे मौजे मुदखेड येथील खातेदार असून मौजे न्याहळी येथील गट क्र.४० मध्ये त्यांच्या नावे 0.२० हे.आर.शेतजमीन असून त्यांनी संमतीपत्रकाच्या आधारे जमीन करून दिली आहे.सदरील नोंद भुमिअभिलेखात नोंद करण्यासाठी ५०० चा मुद्रांक पेपर दिल्यावरून तसेच विनंती अर्जानुसार खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आली.\n1.जरीना बेगम अब्दुल अजीज यांनी गट क्र ४० मधील 0.२० हे.आर पैकी ०.१० हे आर अब्दुल अजीज अब्दुल जब्बार यांना दिली.\nअर्जदारांचे विनंती अर्ज व वाटणीपत्र नुसार यापूर्वीच सदरील क्षेत्राची पारंपारिक पद्धतीने वाटणी झालेली असून सदरील क्षेत्र लिहून घेणार यांचे ताब्यात व वहितीत असून फक्त अधिकार अभिलेखात नोंद घेण्यासाठी या कार्यालयात विनंती अर्ज केल्यामुळे संमती पत्रकाआधारे नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गोपाळ प्रतापराव माने"
}
