{
  "village_code": "271500080197410000",
  "village_name": "आमदरी",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 780,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:30:54Z",
  "surveys": [
    "55",
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nवाटणी/संमती पत्र नोंद\nअर्जदार श्रीमती. हिराबाई कोंडीबा मेंडके रा.मौ.आमदरी यांनी अर्ज दिला की,मौ.आमदरी येथील गट क्र.55 सामाईक क्षेत्र 1 हे. 27 आर. व गट क्र. 56 क्षेत्र 0 हे.48 आर ही जमीन त्यांनी खालील प्रमाणे कुटुंबात वाटणी करून दिलेली आहे.\nलिहून देणार\n1) हिराबाई कोंडीबा मेंडके\n2) गजानन कोंडीबा मेंडके\n3) जिजाबाई भुजाजी खंदारे\n4) मुगाजी कोंडीबा मेंडके\n5) सावित्राबाई सुभाष मेंडके\n6) कांताबाई सुभाष मेंडके\n7) उज्वला सुभाष मेंडके\n8) संतोष सुभाष मेंडके\n9) आदिनाथ सुभाष मेंडके\n10) अंतकला कृष्णाजी मेंडके\n11) निकिता कृष्णाजी मेंडके\n12) सोनाक्षी कृष्णाजी मेंडके\n13) समाधान कृष्णाजी मेंडके\nगट क्र. 55 सामाईक क्षेत्र 1 हे. 27 आर. पैकी क्षेत्र 1 हे. 27 आर. व गट क्र. 56 क्षेत्र 0 हे. 48 आर पैकी क्षेत्र 0 हे. 48 आर.\nलिहून घेणार\n1) गजानन कोंडीबा मेंडके गट क्र. 55 एकूण क्षेत्र 1 हे.27 आर. पैकी क्षेत्र 0 हे. 58 आर.\n2) सावित्राबाई सुभाष मेंडके गट क्र . 55 एकूण क्षेत्र 1 हे. 27 आर. पैकी क्षेत्र 0 हे. 58 आर.\n3) अंतकला कृष्णाजी मेंडके गट क्र. 55 एकूण क्षेत्र 1 हे. 27 आर. पैकी क्षेत्र 0 हे. 11 आर. गट क्र. 56 एकूण क्षेत्र 0 हे. 48 आर. पैकी क्षेत्र 0 हे. 48 आर.\nतरी वरीलप्रमाणे 500 रु. च्या बॉन्ड क्र. ES753006 रजि. नोटो. क्र. 610 दि. 29/09/2026 नुसार सर्वांच्या सहमतीने लिहून देण्यात व घेण्यात आले.\nकरिता फेरफार नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रविण वचिष्‍ट होंडे"
}
