{
  "village_code": "271500080197410000",
  "village_name": "आमदरी",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 781,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:30:54Z",
  "surveys": [
    "1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्जदार श्री. श्रीराम जळबा मेटकर रा.आमदरी ता.भोकर यांनी अर्ज दिला कि, मौ आमदरी येथील गट क्र. 1 मध्ये त्यांची जमीन असून सदर गटात त्यांनी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत एक विहीर घेतली असून सदर विहिरीची नोंद सातबारावर घेण्यात यावी, त्यानुसार स्थानिक चौकशी गट विकास अधिकार यांचे विहीर पूर्ण झाल्याचे प्रमाण पत्रानुसार नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रविण वचिष्‍ट होंडे"
}
