{
  "village_code": "271500080197470000",
  "village_name": "बोरगाव",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1653,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:44:51Z",
  "surveys": [
    "25",
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nवाटणी नोंद\nखातेदार नामे श्री. शिवाजीराव लक्ष्मण लुंगारे रा.धानोरा ता. भोकर जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांचे नावे मौजे बोरगाव शिवारात वडीलोपार्जीत शेत गट क्र. 26 क्षेत्र 0.80 आर व गट क्र. 25 क्षेत्र 0.79 आर जमीन आसून त्यापैकी संपूर्ण 1.59 आर पो.ख. 0.0 जमीन त्यांनी त्यांच्या दोन मुलास खालील प्रमाणे विना मोबदला वाटणी करून दिली. 1.श्री. सौरभ शिवाजी लुंगारे ग.न 26 क्षत्र 0.80 आर पैकी संपूर्ण 0.80 आर पो.ख.0.00 आर नाते-मुलगा\n2.श्री स्वराज शिवाजी लुंगारे ग.न 25 क्षत्र 0.79 आर पैकी संपूर्ण 0.79 आर पो.ख.0.00 आर नाते-मुलगा करिता विनंती आर्ज व रु 500/- च्या मुद्रांक पेपरवर वाटणी पत्रक लिहून दिले आहे ज्यांचा बॉन्ड क्र ES 753737 दिनांक 05/10/2026 हा आहे व नोटरी क्रं.238 दिनांक 16/10/2026 करिता वाटणी पत्रकाची नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "संजय बालाजी उबाळे"
}
