{
  "village_code": "271500080197540000",
  "village_name": "चिदगीरी",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3370,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:34:18Z",
  "surveys": [
    "69"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nसंमतीपत्रक नोंद :-\nखातदेार गजानन गोविंद कोडेवाड, गोदावरीबाई गोविंद कोडेवाड,चेतन गोविंदराव कोडेवाड,साईनाथ गोविंद कोडेवाड,प्रयाग हरीदास राणेवाड रा.खरबी ता.भोकर जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्‍या नावे मौ.चिदगीरी येथील सामाईक जमीन गट क्र.69 मध्‍ये क्षेत्र 1 हे 37 आर जमीन असुन ती जमीन आपल्‍या आईच्‍या नावे खालील तपशीला प्रमाणे कौंटुबीक वाटणी करून दिली आहे.\nलिहुन घेणार :-\n1.गोदावरीबाई गोविंद कोडेवाड गट क्र.69 क्षेत्र 1 हे.37 आर\nवरील तपशीला प्रमाणे 500/ रु.च्‍या नोटरीक्रत बॉन्‍डपेपरवर संमतीत्रक व लेखीअर्ज सादर केल्‍यावरुन नोंद घेण्‍यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "साहेबराव हैबती टोमके"
}
