{
  "village_code": "271500080197590000",
  "village_name": "भोकर",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 12662,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-04-06",
  "objection_until": "2026-04-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:45:30Z",
  "surveys": [
    "604"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/04/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/04/2026\nलिहुन देणार:-\nकैलास शंकरराव ठाकरे ,कोमल शंकर मुंडे ,ज्योती श्याम जाधव ,बालाजी शेषेराव पवार ,माधवराव शेषेराव पवार ,विकास शंकरराव ठाकरे ,शकुंतला दिनकर जगताप ,शिवाजी शेषेराव पवार ,सिमा रविंद्र चेलेकर - - -रा. भोकर(खाता क्रमांक1038) यांचे गट/सर्व्हे क्रमांक604, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3331 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदरील गट क्र.604 मधील क्षेत्र 0.0167 शेषेराव महादजी पवार रा. भोकर यांनी हयात असताना दस्त क्र.130 दि.02/03/1984 रोजी बाबनसाब चांदसाब यांना विक्री केला पुढे तोच प्लॉट: बाबनसाब चांदसाब यांनी दस्त क्रमांक 626 दिनांक 28/04/1993 रोजी अजय माधवराव कंधारे यांना विक्री केला असुन कै. शेषेराव महादजी पवार यांच्या वारसाच्या नावे सामाईक क्षेत्र असुन संपूर्ण वारसांनी खास मुखत्यारपत्र माधवराव शेषेराव पवार यांना नोटरी रजिस्टर नं. 245 दि.01//05/2019 रोजी समंती दिले करिता माधवराव शेषेराव पवार यांनी गट क्र.604 मधील क्षेत्र 0.0167अजय माधवराव कंधारे यांच्या नावे होणे करिता 100 च्या बॉंड क्र.60AB212602 दि.30/12/2025 रोजी शपतपत्र दिले करिता नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर\nसंमती देणारे खातेदार : बाबनसाब चांदसाब (खाता क्रमांक :- 0) दस्त क्र.130 दि.02/03/1984\nलिहुन घेणार :\nअजय माधवराव कंधारे , (खाता क्रमांक :-11355)गट/सर्व्हे क्रमांक 604 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक भोकर जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 626 दिनांक 28/04/1993 प्रमाणे रक्कम रुपये 21000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अनिल तुकाराम मुनेश्वर"
}
