{
  "village_code": "271500080197590000",
  "village_name": "भोकर",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 13608,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:45:30Z",
  "surveys": [
    "264"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : धनसंपदा महिला अर्बन को-ऑप क्रे.सो.ली.नांदेड शाखा भोकर तर्फे योगेश मोहनराव मुत्तेपवार -\nगहाणखत लिहुन देणार : गणेश शंकर जाधव रा. भोकर यांनी दुय्यम निबंधक भोकर यांचेकडील दस्त क्रमांक 3846-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 264 क्षेत्र 0.0033 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश शंकर जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिल तुकाराम मुनेश्वर"
}
