{
  "village_code": "271500080197590000",
  "village_name": "भोकर",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 13684,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:21:47Z",
  "surveys": [
    "525"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026\nलिहुन देणार:-\nचेअरमन आदिले सहकारी गृहनिर्माण संस्था म.भोकर रा. भोकर(खाता क्रमांक4) यांचे गट/सर्व्हे क्रमांक525, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5411 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदरील मौजे भोकर येथील गट क्र.525 मधील आदित्य सहकारी गृह निर्माण संस्था म. भोकर या संस्थेचे क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी मुळ सभासद जळबाराव तुकाराम कदम हे असुन अलाटमेन्ट प्रमाणपत्र एन. एन. डी/बि.एच.आर/बि.एच.जी/284/84 दि.27/01/1984 व नाहरकत प्रमाणपत्र ले आउट प्रमाणे सदर हया प्लॉट जळबाराव तुकाराम कदम यांनी खरेदी दस्त क्रमांक 1092 दिनांक 17/06/2019 रोजी गट क्र.525 मधील क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी मिनाक्षी शेशीकांत दिक्षीत यांना विक्री केला करिता म.ज.म.अ 1966 चे कलम 149 व 150 अन्वये ने नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर\nलिहुन घेणार :\nमिनाक्षी शेशीकांत दिक्षीत , (खाता क्रमांक :-12650)गट/सर्व्हे क्रमांक 525 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक भोकर जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1092 दिनांक 17/06/2019 प्रमाणे रक्कम रुपये 280000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अनिल तुकाराम मुनेश्वर"
}
