{
  "village_code": "271500080197590000",
  "village_name": "भोकर",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 13699,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:54:28Z",
  "surveys": [
    "595"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nज्योती भ्र.शिवाजीराव पांचाळ रा. भोकर(खाता क्रमांक2617) यांचे गट/सर्व्हे क्रमांक595, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0203 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0052 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी , व सचिन शिवाजीराव पांचाळ रा. भोकर(खाता क्रमांक2618) गट/सर्व्हे क्रमांक595, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0433 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0052 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदरील गट क्र.595 मधील क्षेत्र 0.0104 ज्योती भ्र.शिवाजीराव पांचाळ,सचिन शिवाजीराव पांचाळ यांनी दोघांनी मिळुन दस्त क्रमांक 1425 दिनांक 16/09/2014 रोजी महमद इलियास महमद नसीर यांना विक्री केली असुन आज रोजी गट क्र.595 मध्ये ज्योती भ्र.शिवाजीराव पांचाळ यांच्या नावे क्षेत्र 0.0203 हे.आर.चौ.मी आहे त्यापैकी क्षेत्र 0.0052 हे.आर.चौ.मी व सचिन शिवाजीराव पांचाळ यांच्या नावे क्षेत्र 0.0433 हे.आर.चौ.मी आहे त्यापैकी क्षेत्र 0.0052 हे.आर.चौ.मी असे एकूण क्षेत्र 0.0104 हे.आर.चौ.मी महमद इलियास महमद नसीर यांच्या नावे 712 वर फेरफार नोंद घेण्यात आली करिता म.ज.म.अ 1966 चे कलम 149 व 150 अन्वये नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर\nलिहुन घेणार :\nमहमद इलियास महमद नसीर , (खाता क्रमांक :-12658)गट/सर्व्हे क्रमांक 595 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0104 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भोकर जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1425 दिनांक 16/09/2014 प्रमाणे रक्कम रुपये 110000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अनिल तुकाराम मुनेश्वर"
}
