{
  "village_code": "271500080197650000",
  "village_name": "जाकापुर",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1361,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:35:15Z",
  "surveys": [
    "183"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nखातेदार- हरिनंदा वसंत जाधव व पूजा हरीनंदा जाधव यांच्या नावे जाकापूर गावात गट क्र. 183 मध्ये क्षेत्र 1 हे. 40 आर एवढी सामाईक शेतजमीन असुन सदरील शेतजमीन हरिनंदा वसंत जाधव यांनी कौटुंबीक वाटणी पत्रा आधारे पत्नी पूजा हरीनंदा जाधव गट क्र. 183 मध्ये क्षेत्र 1 हे. 40 आर यांच्या नावे 100 रू च्या बॉंड वर नोंदणीकृत नोटरीपत्रा वाटणी करून दिली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रूपेश देविदास जाधव"
}
