{
  "village_code": "271500080197670000",
  "village_name": "बेंबर",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2174,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:44:27Z",
  "surveys": [
    "110"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nविहीर नोंद\nखातेदार श्री मारोतीराव जयराम चिट्टे रा.बेंबर ता. भोकर जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांच्या नावे मौजे बेंबर शिवारात शेत जमीन गट क्रमांक 110 मध्ये 0.84 आर जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यात एक विहीर 7/12 मध्ये नोंद करणे साठी विनंती आर्ज दिला आहे करिता विनंती आर्ज व स्थळ पहाणी पंचनामा आधारे विहीरीची ची नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "NAMDEV GYANOBA MULEKAR"
}
