{
  "village_code": "271500080197670000",
  "village_name": "बेंबर",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2176,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:44:27Z",
  "surveys": [
    "159"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबोअर नोंद\nखातेदार श्री.शिला मारोती भालेराव रा.बेंबर ता. भोकर जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांच्या नावे मौजे बेंबर शिवारात शेत जमीन गट क्रमांक 159 क्षेत्र 0 हे 80 आर जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यात एक स्वतंत्र बोअर नोंद करणे साठी विनंती अर्ज दिला आहे करिता विनंती अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा आधारे बोअर ची नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "NAMDEV GYANOBA MULEKAR"
}
