{
  "village_code": "271500080197680000",
  "village_name": "जांभळी",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1237,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:34:27Z",
  "surveys": [
    "30",
    "31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहुन देणार : BANK OF BARODA\nलिहुन घेणार : रावण श्रावण राठोड\nयांनी सर्व्हे क्रमांक 30 वर फेरफार क्रमांक 583 ने घेतलेला बोजा ,रावण श्रावण राठोड यांनी देना बँक शाखा मुदखेड,कडेजमीन 100000 रुपयास गहान\nसर्व्हे क्रमांक 30 वर फेरफार क्रमांक 931 ने घेतलेला बोजा दिनांक 19/11/2019 रोजी बँक ऑफ बडोदा शाखा मुदखेड चा रावण श्रावण राठोड यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज.\nसर्व्हे क्रमांक 31 वर फेरफार क्रमांक 931 ने घेतलेला बोजा दिनांक 19/11/2019 रोजी बँक ऑफ बडोदा शाखा मुदखेड चा रावण श्रावण राठोड यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज.\nसर्व्हे क्रमांक 31 वर फेरफार क्रमांक 524 ने घेतलेला बोजा रावण श्रावण राठोड यांनी देना बँक शखा मुदखेड कडे जमीन 60000 रुपयास गहान ठेवली.\nसर्व्हे क्रमांक 31 वर फेरफार क्रमांक 728 ने घेतलेला बोजा रावणं श्रावण राठोड यांनी देना बँक शाखा मुदखेड कडे जमीन १२०००० रुपयास गहान ठेवली. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "NAMDEV GYANOBA MULEKAR"
}
