{
  "village_code": "271500080197710000",
  "village_name": "सोमठाणा (प.भो.)",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3537,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-03-04",
  "objection_until": "2026-03-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:55:06Z",
  "surveys": [
    "6/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/03/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/03/2026\nकोर्ट डीक्री नोंद\nभोकर येथील सहदिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर,भोकर यांच्या हुकुमनाम्यानुसार मौजे सोमठाणा प भो येथील गट क्र 6/4 मधील खातेदार लिंगोजी जेठीबा गोदेवाड यांच्या नावे असलेले शेतजमीन क्षेत्र 1 हे 19 आर सामाईक खातेदार मुक्ताबाई गणपती भिंगेवाड,केरबा गणपती भिंगेवाड,संगिताबाई संतोष तोटेवाड,सुनिता व्यंकटी बंकेवार,राजू गणपती भिंगेवाड यांच्या नावे करून त्याची नोंद तडजोड पत्रा आधारे घेण्यात आली.",
  "talathi": "अभिषेक बालाजी कवानकर"
}
