{
  "village_code": "271500080197740000",
  "village_name": "माळदरी",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 982,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:49:48Z",
  "surveys": [
    "84"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nनाव खाते दुरूस्ती नोंद-\nबाजुस दर्शविलेल्‍या गटातील देविदास मांगिलाल राठोड यांची मौजे माळदरी येथे जमिन गट क्र 84 मध्ये क्षेत्र 1.10 आर असुन सदर 7/12 वर देविदास देविदास मांगिलाल या नावाने खाते आहे 7/12 वर अड्नाव नही. तरी माझे संपूर्ण नाव देविदास मंगिलाल राठोड या नावाने खाते दुरुस्ती करावी म्हणून त्यांनी अर्ज दिला आहे .तरी देविदास मंगिलाल राठोड असे नावाने खाते नाव दुरूस्ती करण्‍याबाबत त्यांनी दिलेला लेखीअर्ज, आधारकार्ड व १०० रु. नोटरीकृत बॉन्ड वर शपथपत्र दिलेवरुन पंचनामा करून दुरूस्ती नोंद घेण्‍यात आली. करीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "SATISH BABURAO CHAVAN"
}
