{
  "village_code": "271500080197850000",
  "village_name": "किनी",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5843,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:32:03Z",
  "surveys": [
    "217"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nवाटणी नोंद\nखातेदार नामे श्री.साहेबराव तुलसिराम राठोड रा.माळदरी ता. भोकर जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांचे नावे मौजे किनी शिवारात वडीलोपार्जीत शेत गट क्र. 217 क्षेत्र 1.62 आर जमीन आसून त्यापैकी 0.80 आर पो.ख. 0.0 जमीन त्यांनी त्यांच्या मुलास खालील प्रमाणे विना मोबदला वाटणी करून दिली.\nश्री. अर्जुन साहेबराव राठोड ग.न 217 क्षत्र 1.62 आर पैकी 0.80 आर पो.ख.0.00 आर नाते-मुलगा करिता विनंती आर्ज व रु 500/- च्या मुद्रांक पेपरवर वाटणी पत्रक लिहून दिले आहे ज्यांचा बॉन्ड क्र. ES 753789 दिनांक 05/10/2026 हा आहे व नोटरी क्रं.124 दिनांक 17/10/2026 करिता वाटणी पत्रकाची नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "NAMDEV GYANOBA MULEKAR"
}
