{
  "village_code": "271500080197850000",
  "village_name": "किनी",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5844,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:32:03Z",
  "surveys": [
    "246"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nखाता दुरूस्ती नोंद\nखातेदार श्री.दत्तारेड्डी विठ्ठलरेड्डी आष्टपवाड रा. किनी ता. भोकर जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांच्या नावे मौजे किनी शिवारात जमीन गट क्रमांक 851 क्षेत्र 0.84 आर खाता क्रमांक 1795 व गट क्रमांक 246 क्षेत्र 1.10 आर खाता क्रमांक 1883 अशी वेगवेगळी खाते तयार झाले असून सदर खाते एकाच व्यक्तीचे आहेत समान नावाची दोन खाते एक करण्या करिता खाता\nक्रमांक 1883 ही खाती खाता क्रमांक 1795 मध्ये समावेश करणे साठी दुरूस्ती नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "NAMDEV GYANOBA MULEKAR"
}
