{
  "village_code": "271500080197850000",
  "village_name": "किनी",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5846,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:32:03Z",
  "surveys": [
    "498"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nवाटणी नोंद\nखातेदार नामे श्री.साईप्रसाद देवेंद्ररेड्डी पाटकुरवाड रा.किनी ता. भोकर जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांचे नावे मौजे किनी शिवारात वडीलोपार्जीत शेत गट क्र. 498 क्षेत्र 0.37 आर जमीन आसून त्यापैकी 0.18 आर पो.ख. 0.0 जमीन त्यांनी त्यांच्या भावास खालील प्रमाणे विना मोबदला वाटणी करून दिली.\nश्री. आकाश देवेंद्ररेड्डी पाटकुरवाड ग.न 498 क्षत्र 0.37 आर पैकी 0.18 आर पो.ख.0.00 आर नाते-भाऊ करिता विनंती आर्ज व रु 500/- च्या मुद्रांक पेपरवर वाटणी पत्रक लिहून दिले आहे ज्यांचा बॉन्ड क्र. ES 753749 दिनांक 05/10/2026 हा आहे व नोटरी क्रं.242 दिनांक 19/10/2026 करिता वाटणी पत्रकाची नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "NAMDEV GYANOBA MULEKAR"
}
