{
  "village_code": "271500080197850000",
  "village_name": "किनी",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5853,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:48:04Z",
  "surveys": [
    "97"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nदुरूस्ती नोंद\nखातेदार श्री. लक्ष्मी मुत्यम कोबाईगार रा. किनी ता. भोकर जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांच्या नावे मौजे किनी येथे गट न. 97 क्षेत्र 0.73 आर एवढी शेत जमीन असून सदर 7/12 मध्ये लक्ष्मीबाई मुत्यन्ना कोबयगार आसे नाव असून सदर नाव आधार कार्ड प्रमाणे लक्ष्मी मुत्यम कोबाईगार असे नाव दुरूस्ती करणे साठी विनंती केली आहे करिता ,आधार कार्ड , विनंती अर्जा आधारे दुरुस्ती नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्ताव सादर",
  "talathi": "NAMDEV GYANOBA MULEKAR"
}
