{
  "village_code": "271500080197850000",
  "village_name": "किनी",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5854,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:48:04Z",
  "surveys": [
    "349"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nवाटणी नोंद\nखातेदार नामे श्री.दिवाकर नारायणरेड्डी सुरकुंटवाड रा.किनी ता. भोकर जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांचे नावे मौजे किनी शिवारात वडीलोपार्जीत शेत गट क्र. 349 क्षेत्र 0.05 आर जमीन आसून त्यापैकी 0.04 आर पो.ख. 0.0 आर जमीन त्यांनी त्यांच्या सख्या चुलत बहिणीस खालील प्रमाणे विना मोबदला वाटणी करून दिली.\nश्री.दिव्यारेड्डी विठ्ठलरेड्डी पुलमवाड ग.न 349 क्षत्र 0.05 आर पैकी 0.04 आर पो.ख.0.0 आर नाते-सखी चुलत बहीण करिता विनंती आर्ज व रु 100/- च्या मुद्रांक पेपरवर वाटणी पत्रक लिहून दिले आहे ज्यांचा बॉन्ड क्र. 83AB809227 दिनांक 16/10/2026 हा आहे व नोटरी क्रं.296 दिनांक 03/11/2026 करिता वाटणी पत्रकाची नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "NAMDEV GYANOBA MULEKAR"
}
