{
  "village_code": "271500080197860000",
  "village_name": "पाकी",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2081,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:42:42Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nखातेदार नामे शांताबाई बाबुराव आडे , इंदल बाबुराव आडे,अशोक बाबुराव आडे,सुनिता अंकुश जाधव , लक्ष्मीबाई मंगीलाल चव्हाण यांच्या नावे मौजे पाकी या गावामध्ये सर्वे क्र. 65 मध्ये सामाईक क्षेत्र 0 हे 90 आर नावाने जमीन असून ती खालीलप्रमाणे मुलगा व भावाला विनामोबदला हक्कसोडपत्र /वाटणीपत्र करून दिले .\nलिहून देणार - 1 ) शांताबाई बाबुराव आडे नाते – आई\n2) सुनिता अंकुश जाधव नाते- बहीण\n3) लक्ष्मीबाई मंगीलाल चव्हाण नाते- बहीण\nलिहून घेणार 1) इंदल बाबुराव आडे, क्षेत्र - 0 हे 45 आर\n2) अशोक बाबुराव आडे, क्षेत्र - 0 हे 45 आर\nवरीलप्रमाणे 500 रु. च्या बॉन्ड क्र. ES753872 रजि. नोटो. क्र 671/2026 दि. 23/10/2026 नुसार सर्वांच्या सहमतीने विनामोबदला लिहून देण्यात आले.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रतिभा गणेश नावडे"
}
