{
  "village_code": "271500080197860000",
  "village_name": "पाकी",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2082,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:42:42Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nदुरूस्ती नोंद\nखातेदार शोभाबाई रोहीदास राठोड रा.पाकी तांडा ता. भोकर जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांच्या नावे मौजे पाकी येथे गट न. 80 क्षेत्र 0.26 आर एवढी शेत जमीन असून सदर 7/12 मध्ये शोभाबाई रोहीदास जाधव आसे नाव असून सदर नाव आधार कार्ड प्रमाणे शोभाबाई रोहीदास राठोड असे नाव दुरूस्ती करणे साठी विनंती अर्ज केला आहे करिता राजपत्र ,आधार कार्ड ,100 चा बॉन्ड वरील शपथपत्र ,पॅन कार्ड ,अकाऊंट कार्ड व विनंती अर्जा आधारे दुरुस्ती नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर ..",
  "talathi": "प्रतिभा गणेश नावडे"
}
