{
  "village_code": "271500080197880000",
  "village_name": "देवठाणा",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 8317,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:38:00Z",
  "surveys": [
    "24/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nदुरूस्ती नोंद\nखातेदार श्री.दशरथ चांदु उदगीरकर रा.देवठाणा ता. भोकर जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांच्या नावे मौजे देवठाणा येथे गट न.24/6 क्षेत्र 0.71 आर एवढी शेत जमीन असून सदर 7/12 मध्ये दशरथ पि. चांदु आसे नाव असून सदर नाव आधार कार्ड प्रमाणे दशरथ चांदु उदगीरकर असे नाव दुरूस्ती करणे साठी विनंती अर्ज केला आहे करिता ,आधार कार्ड ,100 चा बॉन्ड वरील शपथपत्र ,स्थानिक पंचनामा व विनंती अर्जा आधारे दुरुस्ती नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्ताव सादर ..",
  "talathi": "प्रतिभा गणेश नावडे"
}
