{
  "village_code": "271500080197880000",
  "village_name": "देवठाणा",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 8320,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:50:58Z",
  "surveys": [
    "35/B"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nदुरूस्ती नोंद\nखातेदार श्रीरंग वसराम जाधव रा.पाकी तांडा ता. भोकर जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांच्या नावे मौजे देवठाणा येथे गट न. 35/B क्षेत्र 1 हे 62 आर एवढी शेत जमीन असून सदर 7/12 मध्ये श्रीराम वसराम आसे नाव असून सदर नाव आधार कार्ड प्रमाणे श्रीरंग वसराम जाधव असे नाव दुरूस्ती करणे साठी विनंती अर्ज केला आहे करिता राजपत्र ,आधार कार्ड ,100 चा बॉन्ड वरील शपथपत्र ,पॅन कार्ड ,अकाऊंट कार्ड व विनंती अर्जा आधारे दुरुस्ती नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर ..",
  "talathi": "प्रतिभा गणेश नावडे"
}
