{
  "village_code": "271500080197940000",
  "village_name": "कोळगाव (बु.)",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1986,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-04-01",
  "objection_until": "2026-04-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:33:06Z",
  "surveys": [
    "176"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 01/04/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/03/2026\nलिहून घेणार : अवादा एम.एच. रिन्यूएबल 1 प्रा. लि आधिकृत प्रतिनिधी प्रदिप दत्ताजीराव थोरात,उत्तरप्रदेश नोयडा\nलिहून देणार : संदीप मारोती सुरगुलवाड क्षेत्र-1.48 हे.आर, दिनेश मारोती सुरगुलवाड क्षेत्र-1.47 हे.आर व शामबाई गोविंद पानेवार क्षेत्र-1.48 हे.आर, रा.कोळगाव (बु.)यांनी दुय्यम निबंधक भोकर यांचेकडील दस्त क्रमांक 1207 दिनांक 13/5/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1661250/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 176 मधील त्यांचे संपूर्ण क्षेत्र 4.43 हे.आर कालावधि 29 वर्ष 11 महीनेसाठी अवादा एम.एच.रिन्यूएबल 1 प्रा. लि आधिकृत प्रतिनिधी प्रदिप दत्ताजीराव थोरात यांना भाड्याने दिले.अपत्राकावरून नोंद घेतली.",
  "talathi": "श्रध्दा देविदास रावले"
}
