{
  "village_code": "271500080197950000",
  "village_name": "कांडली",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4944,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:31:24Z",
  "surveys": [
    "305"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nनाव दुरुस्ती नोंद – मौ. कांडली ता. भोकर येथील खातेदार नामे गंगाधर लक्ष्मण मांजरे यांची गट क्र 305 मध्ये क्षेत्र 0 हे 43 आर जमीन असून 7/12 वर त्यांचे नाव गंगाधर लक्ष्मण असे असून कागदोपत्री त्यांचे नाव गंगाधर लक्ष्मण मांजरे असे आहे. याप्रमाणे नावात दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी विनंती अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून त्यांच्या नावात गंगाधर लक्ष्मण ऐवजी गंगाधर लक्ष्मण मांजरे अशी दुरुस्ती करण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रियंका शिवसांब बडुरे"
}
