{
  "village_code": "271500080197950000",
  "village_name": "कांडली",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4945,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:31:24Z",
  "surveys": [
    "314"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nनाव दुरुस्ती नोंद – मौ. कांडली ता. भोकर येथील खातेदार नामे रेड्डी मलान्ना करेवाड यांची गट क्र 314 मध्ये क्षेत्र 0 हे 80 आर जमीन असून 7/12 वर त्यांचे नाव रेडी मलु करेवाड असे असून कागदोपत्री त्यांचे नाव रेड्डी मलान्ना करेवाड असे आहे. याप्रमाणे नावात दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी विनंती अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून त्यांच्या नावात रेडी मलु करेवाड ऐवजी रेड्डी मलान्ना करेवाड अशी दुरुस्ती करण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रियंका शिवसांब बडुरे"
}
