{
  "village_code": "271500080197950000",
  "village_name": "कांडली",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4947,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:31:24Z",
  "surveys": [
    "123"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nवाटणीपत्रक - मौ.कांडली येथील बाजुस दर्शविलेल्या गट नं. 123 मधील एकूण क्षेत्र- 1 हे 41 आर जमीन ज्ञानेश्वर भिमराव बाकोटे यांचे नावे आहे. त्यापैकी 0 हे 41 आर जमीन त्यांनी आपल्या सख्ख्या भावाच्या पत्नीला नामे- अंकिता परमेश्वर बाकोटे यांना वाटणीपत्राने वाटणी करून दिली. सदरील जमीन 500/- चे नोटेरियल बंधपत्र क्र. ES 753885 आधारे कौटुंबिक वाटणीपत्राने वाटुन घेतली. अर्जदाराने दिलेल्या अर्जावरुन सदरील वाटणीपत्राची नोंद फेरफारला घेण्यात आली. प्रस्तावित नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रियंका शिवसांब बडुरे"
}
