{
  "village_code": "271500080197970000",
  "village_name": "सोनारी",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3726,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:54:54Z",
  "surveys": [
    "135",
    "218"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nनाव दुरुस्ती नोंद अर्जदार गणपत हरी जाधव रा. सोनारी यांनी अर्ज दिला की, मौ.सोनारी येथील गट क्र.218 आणि 135 मध्ये त्यांचे नाव 7/12 वर पूर्वी गणपत हारी जाधव असे नोंदवण्यात आले होते तरी आधार कार्ड, पंचनामा , जाहीर प्रगटन व स्थानिक चौकशी करून गणपत हरी जाधव असे नाव दुरुस्त करण्यात येत आहे.",
  "talathi": "दीपिका सुरेशराव गोजे"
}
