{
  "village_code": "271500080197990000",
  "village_name": "जामदरी",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 715,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:35:39Z",
  "surveys": [
    "85"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nवाटणी पत्र - अर्जदार लक्ष्मण रामजी आनलवाड वय 55 रा जामदरी ता भोकर जि नांदेड यांनी अर्ज दिला की, मी जामदरी येथील गट क्र.85 एकूण क्षेत्र 1 हे 51 आर पैकी अनुक्रमे शिवलिंग लक्ष्मण आनलवाड मुलगा क्षेत्र 0.75 कृष्णा लक्ष्मण आनलवाड मुलगा क्षेत्र 0.76 ही जमीन माझ्या मुलांच्या नावे खालील प्रमाणे करून देत आहे\nलिहून देणार:\nलक्ष्मण रामजी आनलवाड वय 55 रा जामदरी\nलिहून घेणारः 1) शिवलिंग लक्ष्मण मुलगा क्षेत्र 0.75\n2)कृष्णा लक्ष्मण आनलवाड मुलगा क्षेत्र 0.76\nवरीलप्रमाणे 500 रु. च्या बॉन्ड क्र. ES753096 रजि. नोटो. क्र.10292 दि. 01/10/2026 नुसार सहमतीने लिहून देण्यात व घेण्यात आले.\nकरिता फेरफार नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "दीपिका सुरेशराव गोजे"
}
