{
  "village_code": "271500080198020000",
  "village_name": "डौर",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1774,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:36:15Z",
  "surveys": [
    "107"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमाबंदी/टे-1/-कावी दि 07/10/2026\nआदेश दिनांक : 07/10/2026\nमा.तहसिलदार साहेब तहसील कार्यालय भोकर यांचे आदेश जा.क्र.2026/जमाबंदी/टे-1/कावी दिनांक -07/10/2026 च्या आदेशाने अर्जदार श्री माधवराव पुंडलिक चव्हाण रा. डौर, ता भोकर जि. नांदेड यांचे नावे असलेल्या मौजे डौर येथील गट क्र.107 मधील एकूण क्षेत्र 0.51 हे आर जमीन 7/12 वरील इतर अधिकारातील मयत वारस महादाबाई काकला पत्नी ही नोंद कमी करण्यासाठी मा. तहसिलदार साहेब यांच्या आदेशाच्या अनुपालनस्तव नोंद घेण्यात आली, नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "निकीता शिवाजीराव भोसले"
}
