{
  "village_code": "271500080198030000",
  "village_name": "पिंपळढव",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2479,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:43:27Z",
  "surveys": [
    "105"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार सय्यद मुखतार सय्यद मुसामिया यांनी मौजे पिंपळढव येथील जमीन शेत गट न. 105 क्षेत्र 1 हे. 62 आर जमीन असून सदीरील 7\nवर त्यांचे मुख्त्यारमिया मुसामिया शेख अशी असलेली नोंद दुरुस्त करून मिळावी असा विनंती अर्ज, 100 बॉन्ड शपथपत्र व आधार कार्ड सादर केल्या वरुन गावात जाऊन चौकशी करून नाव सय्यद मुखतार सय्यद मुसामिया अशी दुरूस्ती नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्‍तव सादर",
  "talathi": "रूपेश देविदास जाधव"
}
