{
  "village_code": "271500080198030000",
  "village_name": "पिंपळढव",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2480,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:43:27Z",
  "surveys": [
    "179"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nखातेदार विठ्ठल पुंडलिक शेगेवाड यानी त्यांच्या पत्नी सुजाता विठ्ठल शेगेवाड मयत असुन त्यानी फेरफार क्र. 2447 नुसार वारस फेरफार केला असुन सदरील फेरफार मध्ये त्यांच्या मुलाचे नाव अभिषेक पुंडलिक शेगेवाड व आकाश पुंडलिक शेगेवाड नजर चुकीने असे पडले असुन त्यांचे खरे नाव अभिषेक विठ्ठल शेगेवाड व आकाश विठ्ठल शेगेवाड असे आहे. करीता नाव दुरुस्ती नोंद अर्ज सादर केल्यावरुन घेण्यात आली.",
  "talathi": "रूपेश देविदास जाधव"
}
