{
  "village_code": "271500080198040000",
  "village_name": "मातुळ",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4146,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:49:36Z",
  "surveys": [
    "245",
    "255"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nखातेदार- विठ्ठल गंगाधर करेवाड यांच्या नावे मौजे मातुळ गावात गट क्र. 255 व 245 मध्ये अनुक्रमे क्षेत्र 1 हे. 51 आर. पो.ख. 0 हे 04 आर. व 1 हे. 30 आर. एवढी शेतजमीन असुन सदरील शेतजमीन त्यानी खालील प्रमाणे संमती / वाटणीपत्राआधारे 100 रू च्या बॉंड वर नोंदणीकृत नोटरीपत्रा आधारे मुलांच्या नावे वाटणी करून दिली. 1) प्रल्हाद विठ्ठल करेवाड गट क्र. 255 क्षेत्र 0 हे. 40 आर. व गट क्र. 245 क्षेत्र 0 हे. 43 आर. 2) काशिनाथ विठ्ठल करेवाड गट क्र. 255 क्षेत्र 0 हे. 40 आर. व गट क्र. 245 क्षेत्र 0 हे. 43 आर. 1) लक्ष्मण विठ्ठल करेवाड गट क्र. 255 क्षेत्र 0 हे. 40 आर. व गट क्र. 245 क्षेत्र 0 हे. 44 आर. तसेच गट क्र. 255 मध्ये उर्वरीत 0 हे. 31 आर. पो.ख. 0 हे. 04 आर शेतजमीन स्वत: च्या नावे कायम ठेवली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रूपेश देविदास जाधव"
}
