{
  "village_code": "271500080198040000",
  "village_name": "मातुळ",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4148,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:57:04Z",
  "surveys": [
    "217"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nखातेदार : भिमराव मोतीराम राठोड यांनी आपल्या मालकीची मौजे.मातुळ येथील शेत जमीन गट नंबर 217 क्षेत्र 0 हे. 81 आर. एवढी शेतजमीन असुन सदरील शेतजमीनी पैकी त्यांनी त्यांच्या भावाच्या नावे रामराव मोतीराम राठोड गट नंबर 217 क्षेत्र 0 हे. 20 आर. यांच्या नावे अर्ज केल्यावरुन संमती पत्राआधारे 100 रू च्या बॉंड वर नोंदणीकृत नोटरीपत्रा आधारे वाटणी करून दिली. करीता नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "रूपेश देविदास जाधव"
}
