{
  "village_code": "271500080198110000",
  "village_name": "बेंद्री",
  "taluka_name": "भोकर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2953,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:44:12Z",
  "surveys": [
    "48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nखातेदार- गंगाबाई दिगांबर पांचाळ यांच्या नावे मौजे बेंद्री गावात गट क्र. 48 मध्ये क्षेत्र 1 हे. 91 आर. एवढी शेतजमीन असुन सदरील शेतजमीन त्यानी खालील प्रमाणे संमती / वाटणीपत्राआधारे 100 रू च्या बॉंड वर नोंदणीकृत नोटरीपत्रा आधारे मुलांच्या नावे वाटणी करून दिली. 1) मारोती दिगांबर पांचाळ गट क्र. 48 क्षेत्र 0 हे. 60 आर. 2) शत्रुघन दिगांबर पांचाळ गट क्र. 48 क्षेत्र 0 हे. 60 आर. तसेच गट क्र. 48 मध्ये उर्वरीत 0 हे. 71 आर. शेतजमीन स्वत: च्या नावे कायम ठेवली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रूपेश देविदास जाधव"
}
