{
  "village_code": "271500090198210000",
  "village_name": "सिंधी",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3194,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:16:52Z",
  "surveys": [
    "122"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026\nबाजूस दाखल केल्या जमिनीचे खातेदार शिवाजी भुजंगा वाघमारे यांच्या नावे असलेली 0.43 हे. आर पैकी 0.20 आर जमीन तसेच दिलीप भुजंगा वाघमारे यांच्या नावे असलेली 0.23 हे आर ही संपूर्ण जमीन आपला सक्का भाऊ भीमराव भुजंगा वाघमारे यांच्या नावे एकूण जमीन 0.43 हे.आर.अर्ज,500 रु चे शपथ पत्र क्रं.DV.997510,DV 997511 नोटरी क्रं.1799 दि.28/09/2026 अन्वये करून दिले.\nनोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शीला नागोराव घोरपडे"
}
