{
  "village_code": "271500090198210000",
  "village_name": "सिंधी",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3201,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:16:52Z",
  "surveys": [
    "167"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार मौजे सिंधी येथील गट क्रं 167 मधील क्षेत्र 1.19 हे आर.पो.ख.0.02 असून आपली वारसाहक्काने आलेला हक्क 1. यशोदाबाई पंडित जाधव.2. सावित्राबाई पुरूस्तम बळावंत 3. विमलबाई वंसंत राठोड 4. सारिका बंडू राठोड.यांनी आपला सक्का भाऊ धनसिंग धर्मा राठोड यांच्याकरिता विनामोबदला कायमस्वरूपी सोडून दिल्याचे अर्ज ,500रु चे शपथ पत्र क्रमांक DV997520तसेच नोटरी क्रमांक 206 दि.02/10/2026अन्वये सदर नोंद घेण्यात आली\nनोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शीला नागोराव घोरपडे"
}
