{
  "village_code": "271500090198210000",
  "village_name": "सिंधी",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3202,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:16:52Z",
  "surveys": [
    "99"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार गोदावरीबाई बालाजी जाधव ह्या सिंधी येथील रहिवासी असून त्यांचा सिंधी येथील गट क्रं.99 मधील क्षेत्र 0.70 आर असून त्यांनी आपली जमीन मुले व नातवाच्या नावे अर्ज,500 रु चे शपथपत्रक्रमांक997008 dv तसेच नोटरी दिनांक24/08/2026 अन्वये खालीलप्रमाणे करून दिली.\n1)लक्ष्मण बालाजी जाधव यांच्या नावे क्षेत्र 0.06 आर (मुलगा )\n2)साहेबराव बालाजी जाधव यांच्या नावे क्षेत्र 0.07 आर(मुलगा)\n3)मारोती शिवाजी जाधव यांच्या नावे क्षेत्र0.57 आर (नातू)\nवरीलप्रमाणे नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शीला नागोराव घोरपडे"
}
