{
  "village_code": "271500090198210000",
  "village_name": "सिंधी",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3203,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:16:52Z",
  "surveys": [
    "392"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार 1)जयशीला शंकर कसबे 2)अर्चना रमेश चिंचाळकर 3)कांचन राहुल रमपुरकर 4)ज्योती शशांक कामत यांनी आपली जमीन गट क्रमांक 392 क्षेत्र0.40आर वरील हक्क हिस्सा अनू.क्रं1 च मुलगा व अनू क्रं,2,3,4 चा भाऊ सचिन शंकर कसबे यांच्याकरीता विना मोबदला कायम स्वरूपी सोडून दिला.सदर नोंद अर्ज, 500रु चे शपथपत्र क्रमांक CV546415 नोटरी क्रमांक 22/5/2025 अन्वये घेण्यात आली.\nवरीलप्रमाणे नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शीला नागोराव घोरपडे"
}
